सोलापूर विद्यापीठ, सोलापूर च्या वतीने आयोजित १४ वा युवा महोत्सव दिनांक ८ ते ११ आक्टोंबर २०१७ दरम्यान संत दामाजी महाविद्यालय,मंगळवेढा इथे संपन्न झाला. युवा महोत्सवातील नकला या कलाप्रकारात शिक्षणशास्त्र महाविद्यालय,बार्शी च्या बी एड प्रथम वर्षांतील विद्यार्थी पारस कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन
My Blog List
Wednesday, October 11, 2017
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
संप्रेषण कौशल्य (communication skills) 1) How can you model communication skills for your students? विद्यार्थ्यांमध्ये संप्रेषण कौशल्य विकस...
-
शब्द सामर्थ्य अक्षरांची सकाळ झाली शब्द शब्द उगवून आली सूर्य किरणांच्या तेजाने शब्दशेती फुलली शब्द आल्विती शब्द गाती काकड आरती नाद घुमविती श...

No comments:
Post a Comment